रिलेक्सो डोमेसवेअर कंपनी द्वारा प्रायोजित,


सौजन्य-
मुक्तांगण इन्स्टिट्युट ऑफ ट्रेनिंग एण्ड फँसिलिटेशन,महाराष्ट्र.
भारतीय हितरक्षक सभा,भारत.
एम्स चँरिटेबल ट्रस्ट, नासिक.
परिक्षेची पूर्वतयारी कशी करावी..?
आणि सामाजिक क्रांतीगिते
कार्यक्रम पत्रिका
१) दुपारी १२ :०० वाजता विद्यार्थांना प्रवेश
२) १२:३० कार्यक्रमाची सुरुवात होईल.
३) सर्वांचे स्वागत…!!!
४) सुरुवात – भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचन (हिन्दी) मध्ये होईल.
५) प्रार्थना – इतनी शक्ती हमें देना दाता (श्रावस्ती मोहिते)
६) कार्यक्रमाचे प्रास्ताविक – मा.अबदुल्लाह खान साहेब (सीईओ) रिलेक्सो डोमेसवेअर कंपनी.
७) दुपारी -१:०० ते २:३० मोटिव्हेशनल ट्रेनर किरण मोहिते परिचय व स्वागत –
प्रमुख मार्गदर्शन -परिक्षेची पूर्वतयारी कशी करावी..? व्याख्यान
८) २:३० ते ३:१५ सामाजिक रँपसॉंग
विपिन तातड (अमरावती) परिचय –
श्रावस्ती मोहिते (मुंबई) परिचय –
९) ३:१५ ते ३:४०
- लकी ड्रा
- आभार प्रदर्शन
-राष्ट्रगीत
कार्यक्रम समाप्ती